शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! घरोघरच्या बायकांना लाजवेल अशी चपाती लाटत आहे 'हा' चिमुरडा, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 18:13 IST

या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क चपाती लाटताना दिसून येत आहे. 

घरोघरी लहान मुलं लॉकडाऊनमुळे कंटाळून मोबाईलला चिकटून बसले आहेत. पण काही लहान मुलं अशी सुद्धा आहेत जी जेवण बनवण्यासाठी आपल्या घरच्यांना मदत करत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क चपाती लाटताना दिसून येत आहे. 

कधीकधी  बायकांना सुद्धा काम करायचा कंटाळा येतो. पण या व्हिडीओतील मुलगा ज्याप्रकारे चपाती लाटत आहे. ते पाहून कौतुक करण्याचा मोह तुम्हालाही आवरता येणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता  कणकेचा गोळा पीठात घोळवत गोल चपाती या लहानग्याने तयार केली आहे. या मुलाच्या तोंडावरचे हावभाव खूप निरागस आणि क्यूट आहेत. 

@ProfMKay या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'मी पाहून हैराण आहे'. असं  कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन  लाख व्हिव्हज आणि पाच हजार लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला आहे. याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.  सोशल मीडियावर या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल