शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गर्जनेपेक्षाही भयंकर असतं सिंहाचं घोरणं, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:54 IST

हा व्हिडीओ पाहून सिंह इतक्या मोठ्याने कसा घोरू शकतो. असा प्रश्न लोकांना पडला आहे.

सिंहाला तुम्ही अनेकदा झोपलेल्या अवस्थेत अथवा चालताना पाहिलं असेल. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंहाला पाहून तुम्हीसुद्धा  हैराण व्हाल.  सिंह चक्क जोरजोरात घोरताना यात दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून सिंह इतक्या मोठ्याने कसा घोरू शकतो. असा प्रश्न लोकांना पडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(image credit- outdoor360)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात एक सिंह झोपेत घोरताना दिसून येत आहे.  सुशांत नंदा यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की जेव्हा राजा घोरतो तेव्हा गर्जनेपेक्षा मोठ्या आवाजात घोरतो असं म्हटलं आहे. सिंह हा जंगलात १८ ते २० तासांपर्यंत झोपतो. सिंह मादी तुलनेने १२ तासंच झोपते कारण मादीला सिंहाच्या पिल्लाकडे लक्ष द्यायचं असतं. झोपेत जंगलाचा राजा स्वप्न पाहत आहे. ( हे पण वाचा-आधीच लॉकडाऊनमध्ये माणसं कंटाळलीयेत, अन् माकडांना पतंग उडवायचं सुचतंय...)

हा व्हिडीओ १७ एप्रिलच्या सकाळी पोस्ट करण्यात आला आहे.  २ हजारांपेक्षा जास्त व्हिव्ह्ज मिळाले आहेत. ३०० पेक्षा जास्त लाईक्स आणि १०० रि-ट्विट्स आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कंमेट्सचा वर्षाव केला आहे. (हे पण वाचा-रस्त्यात एक्स गर्लफ्रेन्ड समोरच बंद पडली नवरदेवाची कार, इच्छा नसूनही तिच्याशीच करावं लागलं लग्न!)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल