शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! विहीरीत अकडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी केली 'अशी' आयडीया, बघा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:04 IST

अनोखी शक्कल लढवून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

आतापर्यंत तुम्ही बिबट्या घरात किंवा गावात शिरल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. या व्हिडीओमध्ये बिबट्या विहीरीत अडकला आहे. आणि विहीरीत अडकलेल्या बिबट्याला चक्क शिडीने वर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ कॉग्रेसचे नेते दिग्गविजय सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मध्यप्रदेशातील राघौगढच्या  खेराई गावात हा प्रकार घडला आहे. बिबट्या विहीरीत पडल्याचं समजताच काही  अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले त्यांनी अनोखी शक्कल लढवून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

वनविभागाचे अधिकारी आणि लोकांनी शिडीचा वापर करून बिबट्याला बाहेर काढलं आहे. लाकडाची शिडी विहीरीत टाकल्यानंतर बिबट्या शिडीवर बसला.  बिबट्याला काढण्याची ही मोहीम सुमारे दीड तासांपर्यंत सुरू होती.

बिबट्या वर आल्यानंतर वेगात जंगलाच्या दिशेने पळाला आहे. इंडीयन फॉरेस्ट सर्विसमधील कार्यरत असलेल्या रविंद्र त्रिपाठी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल