शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

'ती' डेट बेतली जीवावर! पार्टनरसोबत बाहेर गेलेल्या तरुणीचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:34 IST

23 वर्षीय एका तरुणीची Bumble dating App वर एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर ती त्याच्यासोबत डेटिंगवर गेली होती. मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला.

एकमेकांच्या प्रेमात पडलेली अनेक मंडळी ही डेटवर जातात. त्यासाठी स्पेशल प्लॅनिंग देखील करतात. पण डेटवर जाणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय एका तरुणीची Bumble dating App वर एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर ती त्याच्यासोबत डेटिंगवर गेली होती. मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला. पोलीस रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूबाबत खुलासा करण्यात आला आहे. भरपूर नशा केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

Metro च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी खुलासा केला की बम्बल डेटवर गेल्यानंतर महिलेचा तिथेच मृत्यू झाला. 23 वर्षीय लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू नशेमुळे झाला होता. अधिकाऱ्यांनी हा खुलासा तेव्हा केला, जेव्हा लॉरेनच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर असंवेदनशील असल्याचा आरोप केला. अमेरिकेमध्ये कनेक्टिकटची लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू फेंटॅनाइल, प्रोमेथाझिन, हायड्रॉक्सीझिन आणि अल्कोहोलच्या एकत्रित परिणामांमुळे झालेल्या नशेमुळे झाला होता. 

बम्बल या डेटिंग एपवरून ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली, तेव्हा ही घटना घडली. कनेक्टिकटच्या मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तिच्यासोबत काही विपरित घडल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिचा मृत्यू हा अपघात मानला जात आहे. या आकस्मिक मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आता स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारी तपास सुरू आहे. 

स्मिथ-फिल्ड्सच्या कुटुंबीयांना असं वाटतं की पोलिसांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही. स्मिथ-फील्डच्या 12 डिसेंबरच्या मृत्यूनंतर, पुरावे गोळा करण्यासाठी विभागाला दोन आठवडे लागले. दोन दिवस उलटूनही तिच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. तिच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे, की लॉरेनचा मृत्यू नशेमुळे झाला असता, तर तिने स्वतःच्या इच्छेने ही नशा केलेली नसणार. याप्रकरणी पोलीस दिशाभूल करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.