शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लँडिग करण्याआधीच महिला उघडत होती विमानाचा दरवाजा, आवरताना क्रु मेंबर्सच्या नाकी आले नऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:03 IST

काहीजण असे असतात की आपल्या कृत्याने इतरांच्या नाकी नऊ आणतात. अशांना कसा आवर घालायचा हाच प्रश्न उभा राहतो. अशाच एका महिलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय...

काहीजण असे असतात की आपल्या कृत्याने इतरांच्या नाकी नऊ आणतात. अशांना कसा आवर घालायचा हाच प्रश्न उभा राहतो. अशाच एका महिलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या महिलेने विमान चालू असताना चक्क विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे. तिला आवर घालताना क्रु मेंबर्सची चांगलीच दमछाक झाली.अमेरिकन एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमधील ही धक्कादायक घटना. हे विमान टेक्सासहून नॉर्थ कॅलिफोर्नियाला जात होतं. विमान हवेतच होतं, तेव्हा एक महिला प्रवासी विमानाच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेवर कारवाई केली. या महिलेने स्वत: सोबतच इतरही प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आहे.

ब्रेकिंग एव्हिएशन न्यूज अँड व्हिडीओ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात काही प्रवासी विमानात चालत आहे. त्याचवेळी एका महिलेचा ओरडण्याचाही आवाज येत आहे. व्हिडीओच्या मध्येच एका महिलेला सीटला बांधल्याचीह दिसत आहे. ही तीच महिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल