शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Video :  उफ ये गरमी… महिलेनं चक्क कारच्या बॉनेटवरच भाजली चपाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:34 IST

सध्या देशात उकाड्यानं सर्वच जण हैराण झाले आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशभरात सर्वत्रच दिसून येतोय.

Viral Video : सध्या देशात उकाड्यानं सर्वच जण हैराण झाले आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशभरात सर्वत्रच दिसून येतोय. अनेक ठिकाणी तापमान आता ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं आपण ऐकलं असेल. ओडिशा हे राज्यही त्याला काही अपवाद नाही. ओडिशातही तापमान आता ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलंय आणि इतकंच नाही, तर उन्हाच्या झळाही इतक्या बसतायत की लोक स्टोव्हशिवाय स्वयंपाकही करू शकतायत.

अशातच भर उन्हात ओदिशातील सोनपूर येथील एक महिला कारच्या बोनेटवर चपाती भाजतानाची घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक महिला ४० अंश सेल्सिअसच्या गरमीत कारच्या बॉनेटवर चपाती भाजताना दिसतेय. ट्विटर युजर नीलमाधब पांडा यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ्या गावातील सोनपूरचे दृश्य. त्या ठिकाणी इतकी गरमी आहे की गाडीच्या बॉनेटवर चपातीही तयार करता येतेय.” असं त्यांनी लिहिलं आहे. यापूर्वीही असे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्यक्तीनं उन्हात उभ्या असलेल्या आपल्या स्कूटरवर पोळा तयार केल्याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलOdishaओदिशा