शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:10 IST

Knowledge News: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

Knowledge News: भारतातील शहरं जेवढे विविधतेने नटलेले आहेत, तेवढीच रंजक कहाणी त्यांच्या नावांची सुद्धा आहे. जयपूर, कानपूर, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांची नावं तर नक्कीच ऐकली असतील. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

'पूर' शब्दाचा अर्थ?

सोशल मीडियावरील एका व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, 'पूर' हा शब्द संस्कृतमधून आला आहे. ज्याचा अर्थ 'शहर' किंवा 'नगर' होतो. असं सांगितलं जातं की, राजे महाराजे जेव्हा एखादी वस्ती किंवा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांच्या नावासोबत 'पूर' जोडलं जात होतं. उदाहरणार्थ जयपूर (जय सिंह द्वारे वसवण्यात आलं), उदयपूर (उदय सिंह द्वारे) आणि ग्वालियर (ग्वालिपूर) ही नावं हीच परंपरा दर्शवतात. असं सांगण्यात येतं की, 'पूर' कधी कधी 'किल्ला' या संदर्भातही वापरलं जात होतं.

भाषेचे तज्ज्ञ सांगतात की, 'पूर' शब्दाचा प्रयोग वैदिक काळापासून होत आला आहे आणि ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात सुद्धा हा शब्द प्रचलित आहे. जसे की, तिरूपूर आणि काशीपूर.

'बाद' शब्द कुठून आला?

व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, 'बाद' मूळचा फारसीमधून आला आहे आणि तो 'आबाद' पासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो 'वसवण्यात आलेलं ठिकाण' किंवा 'विकसीत वस्ती'. हा शब्द भारतात मुघलांच्या काळात जास्त लोकप्रिय झाला.  त्यावेळी फाससी भाषा प्रशासन आणि संस्कृतीचा भाग बनली होती. हैदराबाद (हैदर अलीच्या नावावर) आणि अहमदाबाद (अहमद शाह द्वारे वसवण्यात आलं). अनेकदा अशा शहरांच्या नावात शेवटी 'बाद' शब्द येतो. कारण ही शहरं पाण्याच्या स्त्रोतांजवळ वसवण्यात आले होते. जे शेती आणि जीवनासाठी आवश्यक आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स