शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

REPUBLIC DAY 2022 : 'मोनिका ओह माय डार्लिंग...', भारतीय नौदलाचा जबरदस्त परफॉर्मेंस, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:47 IST

REPUBLIC DAY 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी राजपथवर जवानांची तालीम जोरात सुरू आहे. 

नवी दिल्ली : देशात सर्वत्र 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला की सर्वांचे लक्ष वेधले जाते ते म्हणजे दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या भारतीय जवानांच्या पथसंचलनाकडे (Republic Day Parade). शिस्त, देशप्रेम याचीच झलक या पथसंचलनातून पाहायला मिळते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी राजपथवर जवानांची तालीम जोरात सुरू आहे. 

भारत सरकारने शनिवारी आर-डे सेलिब्रेशनसाठी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) रिहर्सलचा व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओमध्ये भारतीय नौदलाचे जवान गणवेश परिधान करून बँड आणि रायफल हातात घेतलेले दिसत आहे. सर्व जवान विजय चौकात (Vijay Chowk) परेड मार्चसाठी बॉलिवूड गाण्यावर सराव करताना दिसत आहेत.

भारतीय नौदलाचे जवान 1967 च्या 'कारवां' चित्रपटातील 'पिया तू अब तो आजा... मोनिका, ओह माय डार्लिंग...' या प्रसिद्ध गाण्याची धून वाजवत सराव करताना दिसत आहेत. यावेळी भारतीय नौदलाचे जवान आपल्या रायफलवर थाप मारताना दिसले, तर काही जवान थरथरताना दिसले. भारतीय नौदलाच्या बँडकडून हे गाणे उत्साहात वाजवले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 2.25 मिनिटांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरलहा व्हिडिओ @mygovindia ने आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'काय दृश्य आहे! हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच थक्क करेल? तुम्ही आमच्यासोबत 73 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यास तयार आहात का?'. दरम्यान,  भारतीय नौदलाच्या जवानांकडून वाजवलेली धून खरोखरच थक्क करणारी आहे. व्हिडिओ पाहून ट्विटर युजर्सना खूप आनंद झाला. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी क्यूट, फॅब्युलस असे मेसेज केले आहेत.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलRepublic Dayप्रजासत्ताक दिनSocial Viralसोशल व्हायरल