शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

WTC Final: अनुष्का-रितिका मॅचसाठी एकाच स्टँडमध्ये! ४ वर्षांपासून सुरू असलेलं भांडण संपलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 20:21 IST

Ritika Sajdeh-Anushka Sharma, WTC 2023: रितिका सजदेह आणि अनुष्का शर्मा फायनलच्या दिवशी एकत्र बसलेल्या दिसल्या.

Ritika Sajdeh-Anushka Sharma, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. दोघांमध्ये विजेतेपदाची लढाई सुरू आहे. फायनलच्या पहिल्या दिवशी स्टँडमधील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह दोघी एकत्र सामना पाहायला बसल्याचे पाहून, यांच्यातील भांडणं संपलं का, अशी चर्चा आहे.

काही दिवसांपासून रितिका आणि अनुष्काबद्दल अशा बातम्या येत होत्या की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. 2019 पासून रोहितने कोहली आणि अनुष्काला इन्स्टावर अनफॉलोही केले होते. यानंतर कोहली आणि अनुष्कानेही एक क्रिप्टिक संदेश पोस्ट केला. त्यामुळे या गोष्टींना हवा मिळाली. ४ वर्षांपूर्वी पत्रकार परिषदेत रितिका आणि अनुष्काबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तेव्हा रवी शास्त्रींनी प्रश्न टाळले होते. एवढेच नाही तर रितिका आणि अनुष्का दोघीही क्वचितच एकत्र दिसल्या. दोघीही स्टेडियममध्ये उपस्थित असल्या तरी दोघीही अनेकदा वेगळे बसलेले दिसले. पण नव्या व्हायरल फोटोत चित्र वेगळे असल्याचे दिसून आले.

अनुष्का आणि रितिकामध्ये सारं काही ठीक?

बऱ्याच दिवसांनी दोघी एकाच फ्रेममध्ये दिसल्या. बर्‍याच दिवसांनी दोघीही इतक्या जवळ दिसल्या, त्यानंतर दोघींमध्ये सर्व काही ठीक असल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरले. काही दिवसांपूर्वी, रोहित आणि विराट एकत्र नेट्समध्ये सराव करताना मजा मस्ती करताना दिसले होते. त्यानंतर आज रितिका आणि अनुष्का यांच्यातील दुरावा संपल्याचे चित्र दिसले. याचा भारतीय संघावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल हे नक्की.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाAnushka Sharmaअनुष्का शर्माVirat Kohliविराट कोहलीRohit Sharmaरोहित शर्माEnglandइंग्लंड