शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 11:07 IST

Social Viral News: अनेकदा सोशल मीडियावर राजीनाम्याची चित्र-विचित्र लेटर, गोष्टी व्हायरल होत असतात. या कर्मचाऱ्याने मॅनेजर आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या शह काटशहाच्या राजकारणानंतर 'मी पुन्हा येईन'च्या घोषणा चर्चेत होती. ती नंतर अडीज वर्षांनी खरीही ठरली. परंतू, आता पुन्हा निवडणूक काळात आठवण यावी अशी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा देताना ...तर मी पुन्हा येईन असे या राजीनाम्यात लिहिले आहे. 

अनेकदा सोशल मीडियावर राजीनाम्याची चित्र-विचित्र लेटर, गोष्टी व्हायरल होत असतात. पुण्यात गेल्या वर्षी एकाने राजीनामा देऊन नोकरी सोडताना वाजतगाजत घोड्यावरून वरात काढली होती, तो किस्सा सर्वांच्या लक्षात असेलच. आताचा हा राजीनामा परदेशातील असला तरी त्यात त्याने केलेला मी पुन्हा येईनचा उल्लेख लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

व्हायरल होत असलेल्या या लेटरच्या फोटोत या कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, मला एका कंपनीत नवीन नोकरी मिळाली आहे. मला त्या ठिकाणी ट्राय करून पहायचे आहे. जर तिथे गोष्टी हव्या तशा घडल्या नाहीत तर मी इथे पुन्हा येईन, असे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे.  यानंतर या कर्मचाऱ्याने मॅनेजर आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

या पत्राच्या पोस्टला आतापर्यंत ३८ हजार लोकांनी लाईक केले आहे. तसेच लोक त्याच्या पत्रावरून मजा घेत आहेत. 

टॅग्स :ResignationराजीनामाSocial Viralसोशल व्हायरल