शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीचा अजब दावा! सेक्स लाइफसाठी बनवला करार; ऐकून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 16:28 IST

जॉब सोडण्याऐवजी दोघांनी एक करार करणं हे आमच्या नात्यासाठी चांगले होते असं पत्नीने सांगितले.

वॉश्गिंटन – पती-पत्नीचं नातं प्रेमावर आणि विश्वासावर टिकून असतं. परंतु त्याच नात्यात करण्यात आलेल्या करार ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पती-पत्नी दोघांच्या संमतीने हा करार केला असून सध्या सोशल मीडियावर हा करार चर्चेचा विषय बनला आहे. व्यवसायाने वकील असलेल्या दाम्पत्याने चक्क त्यांच्या सेक्स लाइफबद्दल करार केला आहे. या अजब करारामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होऊ शकतं असा दावा जोडप्याचा आहे.

घरातील प्रमुख ऐन

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऐन(Aine) नावाच्या महिलेने तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. ती आणि तिचे पती दोघंही वकील आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर या दोघांना जाणीव झाली की, त्यांच्या जॉबमुळे पर्सनल आयुष्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी दोघांनी एकत्रित बसत त्यांच्या सेक्स लाइफबद्दल एक करार केला. या करारानुसार, घरातील इंचार्ज ऐन असेल तर तिच्या पतीला घरातील सगळी काम करावी लागतील.

ऐननं सांगितले की, जॉब सोडण्याऐवजी दोघांनी एक करार करणं हे आमच्या नात्यासाठी चांगले होते. घरातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासोबतच बेडरुममधील खासगी क्षणावरही नियंत्रण करारामुळे होणार आहे. घरातील सर्व आवश्यक आणि महत्त्वपूर्ण निर्णय मीच घेते. तर साफसफाईपासून सगळी कामं पतीला करावी लागतात. विशेष म्हणजे पुरुष ही काम करण्यास तयार नसतात. परंतु ऐनच्या पतीला ते करण्यास कुठलीही अडचण नाही.

करारात काय म्हटलं?

लग्नाच्या एका वर्षानंतर जसं सुरु आहे तसं आमचं नातं जास्त काळ टिकू शकणार नाही अशी जाणीव जोडप्याला झाली. त्यासाठी ऐननं तिच्या पतीसमोर एका कराराचा प्रस्ताव ठेवला. या करारात सेक्स लाइफबद्दलही उल्लेख करण्यात आला आहे. करारात सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. या करारानुसार, दोघांनाही तिसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची परवानगी आहे असं लिहिण्यात आले आहे.

सोशल मीडियात चर्चा

करारानुसार, दोघांनाही त्यांच्या सेक्स लाइफबद्दल निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. घरातील सगळी कामं कपडे धुण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत सर्वकाही ऐनचा पती करतो. ऐन अथवा तिचा पती तिसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवू शकतात. या करारावर दोघांचीही सहमती आहे. सोशल मीडियावर सध्या पती-पत्नी आणि वो असा अजब करार व्हायरल होत आहे. त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल