शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हॉट तरूणीचा डान्स पाहून बेभान झाला पती, पत्नी असं काही केलं ज्यावर विश्वास बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 12:13 IST

Hot Girl Viral Video: एक व्यक्ती रस्त्यावर एका हॉट डान्सरसोबत डान्स करताना दिसतो, पण अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचते. त्यानंतर जे होतं ते बघून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

Hot Girl Viral Video: पती-पत्नींमधील अनेक मजेदार किस्से असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आपल्या पतीला एखाद्या अनोळखी तरूणीसोबत फ्लर्ट करताना पाहून एखाद्या पत्नीची काय रिअॅक्शन असेल? अर्थातच कुणी चिडेल आणि कुणी मारेल. एखादी पत्नी आपल्या पतीला एखाद्या हॉट तरूणीसोबत डान्स करता पाहील तर काय होणार? याचं उत्तर या व्हिडीओमध्ये आहे. एक व्यक्ती रस्त्यावर एका हॉट डान्सरसोबत डान्स करताना दिसतो, पण अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचते. त्यानंतर जे होतं ते बघून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एका तरूण आणि तरूणी रस्त्यावर गर्दीमध्ये डान्स करत असतात. अशात एक व्यक्ती तिथे येतो आणि तरूणीसोबत डान्स करू लागतो. अशात तरूणी त्याच्यासोबत मस्ती करणं सुरू करते. अशात ती व्यक्तीही आपल्या अंदाजात डान्स करू लागते. 

अचानक गर्दीमधून त्याची पत्नी समोर येते आणि डान्स करत असलेल्या आपल्या पतीला मारत मारत बाहेर नेते. हे बघून सगळे लोक हसू लागतात. महिला इतक्या रागात असते की, ती पतीला मारणं थांबवत नाही. 

व्यक्ती जसा मागे बघतो तो घाबरतो आणि पत्नीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. पण महिला काही थांबत नाही. ती त्याला मारहाण करत राहते. The Figen द्वारे ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्स या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके