शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Video : डान्स करता करता मालकाला घोड्यानं मारली लात; फटका बसताच मालकानं केलं असं काही....

By manali.bagul | Updated: January 26, 2021 18:42 IST

Trending Viral News in Marathi : घोडा नाचत असताना अचानक त्याच्या मालकाला लाथ मारतो. मालकाच्या हालचालीवरून जोरात फटका लागला असावा असं लक्षात येतं.

सोशल मीडियावर एका घोड्याच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही चकीत व्हाल. व्हिडिओमध्ये एक घोडा गंमतीने नाचताना दिसत आहे, इतकेच नाही तर या व्हिडिओमध्ये त्याचा मालकही घोड्यासह नाचत आहे. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की घोडा अत्यंत आनंदात नाचत आहे आणि मालक देखील त्याच्याबरोबर उभा आहे. पण, घोडा नाचत असताना अचानक त्याच्या मालकाला लाथ मारतो. मालकाच्या हालचालीवरून जोरात फटका लागला असावा. असं लक्षात येतं

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एक घोडा अगदी मस्तीत मैदानाच्या मध्यभागी नाचत आहे आणि त्या बरोबर घोड्याचा मालक देखील उभा आहे. पण, नाचत असताना, घोड्याने अचानक त्याच्या मालकाला लाथ मारली. घोड्यानं लाथ मारताच मालक लगेचच नाचू लागला. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. संपूर्ण शरीरावर टॅटू बनवून 'ब्लॅक एलियन' बनला पठ्ठ्या; अन् आता बोलता सुद्धा येत नाहीये

व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रथम फक्त घोडा नाचत होता, त्यानंतर मालकानेसुद्धा घोड्याच्या छोट्या विनंतीवरून जॉगिंग केली ...” हा व्हिडिओ त्यांनी 19 जानेवारी रोजी शेअर केला होता, त्यापैकी आतापर्यंत ३५ हजाराहून अधिक  लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच ३ हजाराहून अधिक लाईक्स आणि ४०० हून अधिक री-ट्वीट झाले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट्स द्यायला सुरूवात केली आहे. गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल