शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नशेत तर्रर्र असलेल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून थेट घरी गेली गर्लफ्रेंड, Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 16:12 IST

बॉयफ्रेंड दारूच्या नशेत होता, त्यामुळे गर्लफ्रेंड त्याला उचलून घरी घेऊन जाते.

एका कपलच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. बॉयफ्रेंड दारूच्या नशेत होता, त्यामुळे गर्लफ्रेंड त्याला उचलून घरी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ टिकटॉकवर आतापर्यंत 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. nypost.com च्या रिपोर्टनुसार, ही घटना न्यू ईअरच्या संध्याकाळची आहे. 

एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पार्टीला गेली होती. मात्र प्रियकर इतका नशेत होता की त्याला चालणेही कठीण झाले. अशा स्थितीत मुलीने त्याला खांद्यावर उचलले. मुलीला पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  या कपलचा 11 सेकंदांचा व्हिडीओ पहिल्यांदा टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. जिथे याला 4 मिलियन (40 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये लोकेशनचा खुलासा करण्यात आलेला नाही. 

हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी गंमतीने म्हणाले – अशी मैत्रीण मिळणे अवघड आहे, तर कुणी म्हणाले – की जोडीदार असावा तर असा. त्याचबरोबर काही युजर्सनी हा व्हिडीओ प्रँक असल्याचं सांगितलं आहे.

व्हिडीओमध्ये ती मुलगी तिच्या प्रियकराला खांद्यावर घेऊन कशी चालली आहे हे दिसत आहे. प्रियकराच्या जास्त वजनामुळे ती मधेच त्याला सांभाळून घेऊन जात आहे. आजूबाजूला लोक येत-जात तिच्याकडे बघत असतात. तर काही जण याचा व्हिडीओ काढतात. या घटनेची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल