शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 12:42 IST

कोरोना संकटातही जगायचं कसं, हे आपल्याला 30 वर्षीय तरुणीनं शिकवलं. कोरोनाविरुद्धचा लढा तिनं गमावला असला तरी आयुष्यावर प्रेम करण्याचा मोलाचा सल्ला ती देऊन गेली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांना हादरून सोडलं आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसेवीर इंजेक्शनचा तुटवडा या बातम्या वारंवार वाचल्यानं अवतीभवती जणू नकारात्मक वातावरणच निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. पण, या संकटातही जगायचं कसं, हे आपल्याला 30 वर्षीय तरुणीनं शिकवलं. कोरोनाविरुद्धचा लढा तिनं गमावला असला तरी आयुष्यावर प्रेम करण्याचा मोलाचा सल्ला ती देऊन गेली. महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनीही त्या तरुणीच्या जाण्याचा शोक व्यक्त केला. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

कोण होती ती?दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा व्हिडिओ डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामध्ये, तोंडाला ऑक्सिजन लावून बेडवर लव्ह यू जिंदगी... हे गाणं ही तरुणी ऐकत होती, या गाण्याच्या सूरांसोबतच ती लयबद्ध डान्सही करताना व्हिडिओत दिसत आहे.  डॉ. मोनिका लंगेह यांनी पुन्हा एकदा या मुलीसंदर्भातील ट्विट करत, माफी मागितली आहे. आपण, या ब्रेव्ह गर्लला वाचवू शकलो नाहीत. तिच्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही डॉ. मोनिका यांनी केली आहे. 13 मे रोजी रात्री 9.30 वाजता या मुलीचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलीच्या व्हिडिओमुळे अनेकांनी तिच्या इच्छाशक्तीचं आणि मनोधैर्याचं कौतुक केलं होतं. मात्र, तिच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडिया हळहळला आहे. 

आनंद महिंद्रा काय म्हणाले?कोरोना व्हायरस किती क्रूर आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. तिनं आपल्याला आयुष्यावर प्रेम करणं शिकवलं... 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राcorona virusकोरोना वायरस बातम्या