Social Media Viral: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये अनेकदा साप किंवा अजगराचे धक्कादायक व्हिडिओही असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक भलामोठा अजगर(Python) झाडावर चढताना दिसत आहे, हे दृष्य पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.
ड्रॅगनप्रमाणे झाडावर चढला
व्हिडिओ पाहून अनेकजण चक्रावलेहा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या काही सेकंदांच्या व्हिडिओला अनेकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाइक केले आहे. तसेच, कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देताना दिसले. तुम्हीही पाहा या अजगराचा व्हिडिओ.