शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:51 IST

Wedding Viral Video: आपल्या जवळच्या मित्राचे लग्न म्हटले की मित्र- मैत्रिणी खूप धमाल करतात.

आपल्या जवळच्या मित्राचे लग्न म्हटले की मित्र- मैत्रिणी खूप धमाल करतात. अनेकदा वधू-वराला गम्मत म्हणून काही अतरंगी गिफ्ट दिले जातात. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात नवरदेवाचे मित्र त्याला अतरंगी गिफ्ट देतात. हे गिफ्ट पाहिल्यानंतर वधू देखील लाजते. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एका लग्नात वधू आणि वर स्टेजवर उभे राहून लोकांना भेटत आहेत. त्यानंतर वराचे काही मित्र स्टेजवर येतात आणि वधू आणि वराला अशी भेटवस्तू देतात की वधू आणि वर दोघेही लाजतात. मित्रांनी वधूच्या हातात बाळाच्या दुधाची बाटली दिली. तर, वराच्या हातात बाळाचा खुळखुळा दिला. त्यानंतर एक पोस्टर घेऊन वधू आणि वरासह फोटो काढू लागतात. या पोस्टरमध्ये लहान बाळाचे चित्र आहे आणि त्यावर मी नऊ महिन्यात येतोय, असे लिहिले आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर वधूला लाज वाटते आणि स्वत:चा चेहरा लपवून हसू लागते.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @epic.insta.daily नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, प्रत्येक लग्नात असे मित्र हवे असतात, त्याशिवाय मज्जाच नाही. दुसऱ्याने लिहिले आहे की, वधूची प्रतिक्रिया पाहून मला हसून आवरत नाही. आणखी एकाने लिहिले आहे की, माझ्या लग्नातही मित्रांनी अशीच मस्ती केली होती, तो क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहील.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल