शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मैं उठेगा नहीं...! रेल्वे ट्रॅकवर पडला दारूडा; अंगावरून मालगाडी जाऊ लागली, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:41 IST

दारूड्याच्या अंगावरून मालगाडी जाऊ लागली; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय देणारी घटना राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये घडली आहे. एका तरुणाच्या अंगावरून मालगाडी गेली. मात्र त्याला साधं खरचटलंसुद्धा नाही. गंगापूर शहरातील करौली आणि हिंडौन गेट दरम्यान दिल्ली-मुंबई मेन लाईनवर एक तरुण पडला असल्याची माहिती लोकांना मिळाली. या तरुणाच्या अंगावरून मालगाडी गेली. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे रुळांमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला दिसत आहे. त्याच्यावरून संपूर्ण मालगाडी जाते. या तरुणाचं नाव दलचंद महावर असून तो २७ वर्षांचा आहे. दलचंदच्या अंगावरून संपूर्ण मालगाडी गेली. मात्र त्याला साधं खरचटलंही नाही. गंगापूरच्या नसिया वसाहतीत राहणारा दलचंद दारुडा आहे. नशेत रेल्वे रुळ ओलांडत असताना तो दोन रुळांच्या मध्ये अडकला. डोक्याला दुखापत झाल्यानं तो बेशुद्ध पडला. त्याचवेळी एक मालगाडी दिल्लीहून मुंबईला जात होती. 

दलचंद रेल्वे रुळांच्या मधोमध पडला असताना संपूर्ण मालगाडी त्याच्यावरून गेली. यावेळी रुळांशेजारी मोठी गर्दी जमली होती. तसाच पडून राहा असा सल्ला अनेकजण दलचंदाला देत होते. मालगाडी गेल्यावर स्थानिकांनी तरुणांना उचललं आणि दुचाकीवरून सरकारी रुग्णालयात नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.