शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ग्लॅमरस Sara Tendulkar! पापाराझींना पाहताच सचिनच्या लेकीची गोड स्माईल अन्...; Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:47 IST

sara tendulkar latest news : सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

sara tendulkar videos : भारतीय क्रिकेटचा चेहरा, दिग्गज, मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न म्हणजे अर्थातच सचिन तेंडुलकर. सचिनची ख्याती जगभर असल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पहिल्यापासूनच प्रसिद्धी मिळत गेली. त्याचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांना लहानपणापासून माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झळकण्याची सवय लागली. यामुळेच आता सारा तेंडुलकरला तिची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला फार वेळ लागला नाही. ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आता साराचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. 

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते. खेळावरील आवडीसह तिने तिच्या वैयक्तिक आवडींचा समतोल साधला. माहितीनुसार, २०२३ पर्यंत सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपये होती. सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. साराला मॉडलिंगचीही आवड आहे. तिने अजियो लक्सच्या जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणून पदार्पण केले आणि तिने फॅशन आणि मनोरंजन उद्योगात प्रवेश केला.

सारा तेंडुलकर आज बुधवारी वांद्रे परिसरात स्पॉट झाली. साराने माध्यमांच्या प्रतिनिधींना हातवारे करत त्यांचे आभार मानले. तिचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना भुरळ घालणारा आहे. 

दरम्यान, सारा तेंडुलकर उच्चशिक्षित आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि तिचे Instagram वर लाखो फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच साराने प्रसिद्ध कोरियन स्कीन केअर ब्रँड लानेजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले.

टॅग्स :Sara Tendulkarसारा तेंडुलकरSocial Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटी