शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसोबत Video Call वर रोमान्स करत होती युवती; अचानक ‘असं’ काही घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:20 IST

सोशल मीडियात असे अनेक मीम्सही व्हायरल झाले. त्यामुळे प्रेमी जोडप्यांना व्हिडीओ कॉल हा एकमेव पर्याय उरला.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले, नोकरी करणारे घरी बसले, ऑफिसऐवजी वर्क फ्रॉम होम करु लागले. एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या. ऑनलाईन बैठका सुरु झाल्या. मात्र लॉकडाऊनमुळे प्रेमी युगलांची मोठी पंचाईत झाल्याचं दिसून आलं. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकरांनी लढवलेली शक्कल तुम्ही बातम्यांमधून ऐकली असेल. लॉकडाऊन काळात प्रेमी युगलांना एकमेकांना भेटताही येत नव्हते.

सोशल मीडियात असे अनेक मीम्सही व्हायरल झाले. त्यामुळे प्रेमी जोडप्यांना व्हिडीओ कॉल हा एकमेव पर्याय उरला. बहुतांश कपल्स व्हिडीओ कॉलवरच रोमान्स सुरु करतात. परंतु सध्या इंग्लंडमधील एक महिला चर्चा भलतीच चर्चेत आली आहे. या महिलेला व्हिडीओ कॉलवरुन रोमान्स करणं इतकं महागात पडलं की, तिला थेट उपचारासाठी हॉस्पिटल गाठावं लागलं. सेंट्रल लंडनमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय रोजी सनशाइन(Rosiee Sunshine) ला व्हिडीओ कॉलवरुन रोमान्स करताना एका मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार,  महिला तिच्या दूर असलेल्या बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. दोघंही व्हिडीओ कॉलवर खूप रोमॅन्टिक झाले. त्यानंतर हळूहळू हा रोमान्स वाढला तेव्हा रोजीनं आणखी उत्तेजित झाली आणि तिनं एडल्ट टॉयचा वापर केला. परंतु तीच महिलेची मोठी चूक ठरली. रिपोर्टनुसार, एडल्ट टॉयचा वापर करताना रोजीच्या शरीरात तो गेला. अनेक प्रयत्नानंतरही तिला ते बाहेर काढता आले नाही त्यामुळे तिला तिच्या सहकारी मैत्रिणीसोबत हॉस्पिटल गाठावं लागलं.

रोजीनं सांगितल्यानुसार, ही घटना तिच्यासाठी खूप लज्जास्पद होती. जेव्हा डॉक्टरांनी एक्स रे काढला तेव्हा जवळपास १० सेमी लांब आणि ४ मीटर रुंद सिलिकॉन टॉय पाहून त्यांना धक्काच बसला. डॉक्टरांनी विना सर्जरी करता रोजीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला टॉय शरीराच्या बाहेर काढला. मात्र या प्रकारामुळे तिला जखम झाली होती. महिलेने सांगितले की, जेव्हा तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडनं हा प्रकार पाहिला तेव्हा दोघंही घाबरले. घरगुती उपाय करत टॉय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु स्थिती आणखी बिघडली. मग मैत्रिणीला सोबत घेऊन तिला डॉक्टरांकडे जावं लागलं. डॉक्टर म्हणाले की, जर वेळीच हा टॉय काढला नसता तर महिलेच्या शरीरात गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.