शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ही मुलगी आहे अस्सल 'परम सुंदरी', व्हायरल व्हिडिओत पाहा क्रीती सेननही हिच्यासमोर आहे फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:11 IST

सध्या कीर्ती सननच्या परम सुंदरी या गाण्याची क्रेझ आहे. मग या चिमुकलीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही...

क्रीती सेननचा मीमि हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच झळकला. यातील परम सुंदरी या गाण्यानं सर्वांना ठेका धरायला लावलंय. या गाण्यावर एका चिमुकलीने धमाकेदार डान्स केला आहे. हा डान्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.इस्टाग्रामवर तानिया अँड सोनी  (tania_and_sony) नावाचं अकाऊंट आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. हे एका आईचं अन् मुलीचं अकाऊंट आहे. या अकाऊंटवर या दोघींनी अनेक गाण्यांवरील डान्सचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सध्या क्रीती सेननच्या परम सुंदरी या गाण्याची क्रेझ आहे. मग या चिमुकलीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

तुम्ही या व्हिडिओत पाहु शकता ही चिमुकली क्रीतीच्या परम सुंदरी या गाण्यावर कशा सफाईदार मुव्हज् करतेय. क्रीतीने सिनेमातील डान्समध्ये केलेली एकन्एक स्टेप ती अचूक करतेय. तीचे एक्सप्रेशन तर इतके सॉलिड आहेत की क्रीती सेननचे एक्सप्रेशनही तिच्यासमोर फिके पडतील. 

यामुलीचं नाव सोनी असून आतापर्यंत एक लाखांहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. लोक तर या मुलीचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. या व्हिडिओला ९ हजारच्या वर लाईक्स मिळाल्या आहेत. ही छोटी क्रीती सेनन लोकांच्या पसंतीस उतरत आहे.