शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : Gym मधील मशीनमध्ये अडकली होती तरूणी, पोलिसांना बोलवण्यासाठी केलं असं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 17:18 IST

Woman Got Stuck In Gym: क्रिस्टीनने स्वत:ला सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण ती जास्त काही करू शकली नाही. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पोलीस अधिकारी या घटनेबाबत सांगत आहेत.

Woman Got Stuck In Gym: एक महिला जिममधील एका मशीनमध्ये अडकली आणि मग तिने आपल्या स्मार्टवॉचचा वापर करून पोलिसांना फोन केला. ओहियोची राहणारी क्रिस्टीन प्रॉल्ड्स नावाची महिला उलट्या टेबलवर काम करताना अडकली. क्रिस्टीनने स्वत:ला सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण ती जास्त काही करू शकली नाही. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पोलीस अधिकारी या घटनेबाबत सांगत आहेत.

आपल्या स्मार्टवॉचवरून कॉल केल्यावर ती म्हणाली की, 'नमस्कार, मी जिममध्ये एकटीच आहे आणि मी मशीनमध्ये अडकली आहे. मला यातून बाहेर पडता येत नाहीये. मी स्वत:ला यातून सोडवू शकत नाहीये'.

महिला ओहियोच्या बेरियामधील पावरहाऊस जिमच्या आत अडकली होती. ती जिममध्ये जेसन नावाच्या व्यक्तीला बोलवण्याचा प्रयत्न करत होती. पण म्युझिक जोरात सुरू असल्याने त्याला तिचा आवाज ऐकू आला नाही. क्रिस्टीनने 911 वर कॉल करण्याच्या काही मिनिटांनंतर एका अधिकारी तिथे आला आणि त्याने तिची मदत केली. 

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल