शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गिरी गिरी गिरी गिरी बिजली गिरी...! तरुणी पावसात रिल्स बनवत होती, तितक्यात बाजुलाच वीज पडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:14 IST

बिहारच्या सीतामढीच्या एका तरुणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अशातच पावसाचा आनंद घेतेय हे जगाला दाखविण्यासाठी एक तरुणी इमारतीच्या टेरेसवर रिल्स बनवत होती.

सोशल मीडियावर रिल्सचा पूर आलेला आहे. जो तो फेमस होण्यासाठी काय काय उद्योग करतोय देव जाणे. नुकतीच एक तरुणी रिल बनविण्यासाठी कार रिव्हर्स घेतली आणि दरीत कोसळली. तर पुण्यात बहुमजली इमारतीच्या छतावर तरुणी तिच्या मित्राच्या हाताला लटकलेली सर्वांनी पाहिली. आता बिहारमधून बातमी येत आहे. 

बिहारच्या सीतामढीच्या एका तरुणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अशातच पावसाचा आनंद घेतेय हे जगाला दाखविण्यासाठी एक तरुणी इमारतीच्या टेरेसवर रिल्स बनवत होती. तितक्यात तिच्या बाजुलाच जोरदार वीज कोसळली.  

बुधवारची ही घटना आहे.  सीतामढ़ीच्या सिरसिया गावात राहणारी सानिया कुमारी ही शेजारच्याच्या टेरेसवर रिल्स बनवत होती. तिची मैत्रिण तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. तेवढ्यातच बाजुला वीज कोसळली. थोडी बाजुला वीज कोसळल्याने दोघीही वाचल्या आहेत. परंतू विजेचा लोळ पाहता पुन्हा काही ती तरुणी पावसात जाण्यास धजावेल असे वाटत नाही. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरल