शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 'त्याला' झाली इतकी गरमी की नग्न होऊन चालवत होता गाडी, पोलिसही अडवू शकले नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:58 IST

सध्या गरमीमुळे सगळ्याचे हाल कसे बेहाल होत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण काय करणार गरमी सहन करण्यापलिकडे पर्याय नाही.

सध्या गरमीमुळे सगळ्याचे हाल कसे बेहाल होत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण काय करणार गरमी सहन करण्यापलिकडे पर्याय नाही. सामान्यपणे गरमी झाल्यावर लोक काय करतात तर फॅनखाली बसतात, कुलर-एसी लावतात, फार फार तर कमी कपडे घालतात.  पण एका व्यक्तीने गरमी होत असल्याने असा काही कारनामा केला की, तुम्ही असं काही करण्याची कधी कल्पनाही करू शकत नाही. 

नॉर्थ-इस्ट जर्मनीतील या घटनेने सर्वांना हैराण करून सोडलं आहे. इथे एका व्यक्तीला एवढी गरमी झाली की, त्याने अंगावरचे सगळे कपडे काढला आणि तो नग्न झाला. केवळ सॅंडल आणि हेल्मेट घालून तो स्कूटी चालवत बाहेर पडला.

जर्मनीमध्ये सध्या तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर आहे. असं बोललं जात आहे की, १९४७ नंतर पहिल्यांदाच इतकं तापमान वाढलं. त्यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत. अशात ही नग्न झाली आणि पोलिसही पोहोचले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला गरमी होत आहे. त्यामुळे त्याने असं केलं. 

या व्यक्तीने कपडे काढले आणि स्कूटी चालवू लागला. मजेदार बाब ही आहे की, पोलिसांनीही त्याला रोखलं नाही. पोलिसाही म्हणाले की, अशात तो तरी काय करणार? 

टॅग्स :Germanyजर्मनीSocial Viralसोशल व्हायरल