शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Video - साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; लग्नाच्या दिवशी स्टेजवरच नवरदेव-नववधू भिडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:37 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर उभे असलेले नववधू आणि नवरदेव अचानक एकमेकांना कसे भिडतात हे पाहायला मिळत आहे.

लग्नाचा सिझन असो वा नसो, पण लग्नासंबंधित व्हिडिओज सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. कधी वधू-वरांची धमाकेदार एन्ट्री मन जिंकते, तर कधी भन्नाट किस्से आणि हटके गोष्टी लक्ष वेधून घेतात. लग्नाच्या निमित्ताने अनेकवेळा असे क्षण टिपले जातात, जे पाहून अनेकदा खूप हसायला येतं. असाच एक धमाकेदार व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर उभे असलेले नववधू आणि नवरदेव अचानक एकमेकांना कसे भिडतात हे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये जबरदस्त भांडण पाहायला मिळत आहे. साता जन्माचं नातं अवघ्या काही क्षणात भांडणामुळे तुटेल की काय अशीच शंका हा व्हिडीओ पाहिल्यावर येते. हल्ली नवरदेव आणि नववधूमध्ये विविध कारणांवरून भांडणं होताना पाहायला मिळतात. 

लग्न मंडपात दोघेही स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही, पण हा व्हिडीओ बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल. व्हिडीओमध्ये WWE प्रमाणेच वधू-वरांमध्ये भांडण होत आहे. त्यांचं वाढत जाणारं भांडण पाहून शेवटी नातेवाईक मध्ये हस्तक्षेप करत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात. 

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या हँडलने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या व्हायरल होत आहे. अवघ्या 27 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 166.8 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. ज्या लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल