शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गजब का टॅलेंट! लग्नात तरुणीचा जबरदस्त कारनामा केला, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:42 IST

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, आणि सोशल मीडियावरही लग्नाच्या मिरवणुकीच्या मनोरंजक व्हिडिओंचा पूर आला आहे. काही व्हिडिओ क्लिप मजेदार आहेत.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, आणि सोशल मीडियावरही लग्नाच्या मिरवणुकीच्या मनोरंजक व्हिडिओंचा पूर आला आहे. काही व्हिडिओ क्लिप मजेदार आहेत, तर काही हृदयस्पर्शी आहेत. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

Ice Cream Prank Viral Video: आइसक्रीम वाल्याने चिमुरडीला रडवलं! रागाने लालबुंद झालेल्या मुलीने मग काय केलं पाहा...

लग्न सोहळ्यात अनेक भन्नाट मजेदार घटना घडत असतात. लग्नाचा पोशाख परिधान केलेल्या तरुणीने 'कबडी वाले' असा आवाज काढला आहे, यावेळीची तिची स्टाइल इंटरनेटवर व्हायरल झाली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर saloni_sandhu1 ने 20 ऑक्टोबर रोजी पोस्ट केला, आतापर्यंत  या व्हिडिओला  1 कोटी 43 लाख व्ह्यूज, 7 लाख 75 हजार लाईक्स आणि 2.5 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.या व्हिडिओत एक तरुणी लग्नाचा पोशाख परिधान केलेल्या कपड्यांच्या सेल्समनचे नाटक करत आहे. त्यानंतर व्हिडिओ चित्रित करणारी व्यक्ती म्हणते – कबडी वाला भी. यानंतर मुलगी मोठ्याने कबड्डी वाला ओरडते, जे ऐकून अनेकांना हसू आवरत नाही. एका युजरने लिहिले की – दीदीमध्ये कमालीचे टॅलेंट आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल