शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मिस यूनिव्हर्स राहिलेल्या मॉडलने घातला असा ड्रेस, फॅन्स म्हणाले - 'नेहमीप्रमाणे अश्लील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 12:22 IST

Olivia Culpo : या फोटोतील तिचा ड्रेस पाहून यूजर्स हैराण झाले आहेत आणि त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

माजी मिस यूनिव्हर्स (Ex Miss Universe) ओलिविया कल्पो (Olivia Culpo) सध्या चर्चेत आहे. कारण आहे तिचा स्ट्रिंगचा ड्रेस. ओलिवियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा ड्रेस पाहून यूजर्स हैराण झाले आहेत आणि त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

२९ वर्षीय ओलिविया कल्पो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर ५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहे. ज्यावर ती तिचे फोटो नेहमीच शेअर करत असते.  यावेळी तिने जो तिचा फोटो शेअर केला आहे त्याने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

डिनरला गेलेली माजी मिस यूनिव्हर्स Drawstring Dress मध्ये हाय हिल्स आणि ब्राउन बॅगसोबत स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या या फोटोवर फॅन्स वेगवेगल्या कमेंट्स करत आहेत.  ओलिवियाच्या या फोटोला २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मॉडलने दावा केला होता की, अमेरिकन एअरलाइन्सच्या एका कर्मचाऱ्याने कथितपणे तिला फ्लाइटमध्ये चढताना ब्लाउज घालण्यास सांगितलं होतं. त्यावेळी ती मेक्सिकोला जात होती. फ्लाइटमध्ये तिचा ड्रेस आक्षेपार्ह मानण्यात आला होता.

काही यूजर्सना तिचा ड्रेस आवडला असला तरी अनेकांनी तिला ड्रेसवरून ट्रोलही केलं आहे. एका यूजरने लिहिलं की, 'कपडे घालण्याची मेहनतच का घेतली?. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, 'नेहमीप्रमाणे अश्लील कपडे'. काही लोकांनी ओलिवियाला कपड्यांवरून फुकटचे सल्लेही दिले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMiss Universeमिस युनिव्हर्सInternationalआंतरराष्ट्रीय