शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! महिला स्पोर्ट्स अँकरच्या बाबतीत घडला विचित्र प्रकार, वाचून तुम्हाला येईल चीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:09 IST

घडलेला प्रकार पाहून ती देखील संतापली...

Sports anchor Emma Jones | सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी एखादी व्हिडीओ व्हायरल होते तर कधी एखादा फोटो लोकप्रिय होतो. बरेच वेळा सोशल मीडियावर विचित्र घटनाही घडताना दिसतात. असाच एक संतापजनक प्रकार एका युवा महिला स्पोर्ट्स अँकरबाबत घडला. प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर एम्मा जोन्स हिच्याबरोबर एक अतिशय धक्कादायक घटना घडली. या घटनेची तिला आधी कल्पनाच नव्हती, पण जेव्हा तिला हे समजले त्यानंतर तिने याबद्दल सर्वांसमोर येऊन थेट आपली कैफियत मांडली आणि घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.

नक्की काय घडलं?

कोणीतरी एम्मा जोन्सचा फोटो X रेटेड डेटिंग साइटवर टाकला. एम्माला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हची. हा फोटो पोस्ट केल्यानंतर बऱ्याच काळानंतर या घृणास्पद कृत्याची तिला सोशल मीडियावरूनच माहिती मिळाली. एका युजरने तिच्यासोबतचा डेटिंग साइटच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट शेअर केला. असा प्रकार घडलेला बघून सर्वात आधी एम्मा विचित्र असा धक्काच बसला. त्यानंतर तिच्या रागाचा पारा चढला. त्या साईटवर तिचा फोटो असल्याचे पाहून ती खूप जास्त संतापली.

एम्माने पुढे काय केले?

एम्मा जोन्सच्या बाबतीत असा प्रकार घडणे हे चाहत्यांसाठी तर धक्कादायक होतेच. पण त्यासोबतच घडलेला प्रकार पाहून एम्मा देखील प्रचंड चिडली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, माझा फोटोदेखील त्या साईटवर आहे. आणि त्यानंतर तिने दोन रडणारे इमोजीही टाकले. जोन्सने पुढे लिहिले- हे काय आहे. मला या वेबसाइटबद्दल गुगलवर शोधायचे नाही. याचा काय तो सोक्षमोक्ष लावावा.

एम्मा जोन्स ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेकदा ती तिच्या मैदानावरील अँकरिंगचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळेच क्रीडाजगतात एम्माचे अनेक चाहते आहेत. 

टॅग्स :Celebrityसेलिब्रिटी