शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: माझी होशील ना? मैदानात गुडघ्यावर बसून तिनं तिला लग्नासाठी विचारलं; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:49 IST

खेळाच्या मैदानावर वेगळाच खेळ रंगला; उपस्थितांना आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला खेळाडूनं तिच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. अचानक भर मैदानात लग्नासाठी मैदानात मागणी घालण्यात आल्यानं तरुणीला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. प्रपोज करण्यासाठी महिला खेळाडूनं वापरलेली अनोखी स्टाईल पाहून सगळेच चकीत झाले.

व्हायरल व्हिडीओमध्ये सॉफ्टबॉल खेळत असलेली महिला खेळाडू पिचवर पडल्याचं दिसत आहे. तिला दुखापत झाली असावी असं वाटल्यानं तातडीनं तिच्या संघातील महिला मैदानावर आली. तितक्यात पिचवर पडलेली महिला खेळाडू एका गुडघ्यावर बसली आणि तिनं तिच्या पार्टनरला लग्नासाठी मागणी घातली.

टेन स्पोर्ट्सनं ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मैदानात खेळत असलेल्या खेळाडूचं नाव सारा रिऊ असं असून तिच्या गर्लफ्रेंडचं नाव जॅसनिटा कोमांडे आहे. रिऊ आणि कोमांडे बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

कोमांडेला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी रिऊनं मैदानात खेळत असताना दुखापत झाल्याचं नाटक केलं. रिऊला इजा झाली असावी असं कोमांडेला वाटलं. तिनं अवघ्या काही सेकंदांत मैदान गाठलं. कोमांडे जवळ येताच रिऊनं गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी मागणी घेतली. हातात अंगठी घेत तिनं कोमांडेला प्रपोज केलं. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.