शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या पत्नीलाच घेऊन पळाला; कारण ऐकून पोलिसांसह सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:27 IST

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले.

पटना - होणाऱ्या पत्नीलाच घेऊन तरुण पळून गेल्याची घटना बिहारच्या सारण पानापूरमधून समोर आली आहे. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनाही धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता असे समजते. बराच शोध घेतल्यानंतर अखेर दोघे पोलीस ठाण्यात शरण आले. पोलिसांना त्यांनी पळून जाण्याचे कारण सांगितले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

राम रुद्रपूर गावात संध्या नावाच्या मुलीचे लग्न अकबरपूर गावातील बोलबम साहनीसोबत निश्चित झाले होते. साखरपुडाही झाला, त्यानंतर दोघांचे फोनवर तासन्- तास बोलणे सुरु झाले. मग एकमेकांशिवाय क्षणभर राहणेही शक्य नाही यावर दोघांचे एकमत झाले, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे दोघांनी प्लॅन केला आणि ८ नोव्हेंबरला कोणालाही न सांगता पळून गेले.

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले. पुढच्या वर्षी लग्नाची तारीख होती. पण, दोघांनाही लवकर लग्न करायचे होते, तर घरातील लोक उशीर करत होते. त्यामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. हे एकून घरातले लगेच लग्नासाठी तयार झाले. स्थानिक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपम कुमारी यांनी रामजानकी मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लावून दिले. दोघेही लग्नानंतर खूश आहेत. तर, सोशल मीडियासह परिसरातही प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलीय.