शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू कलरच्या साडीतल्या 'ती'चं स्वप्न मोठ्ठं आहे बॉस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 16:38 IST

लिंबू कलरच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर हिट

लखनऊ: लिंबू कलरची साडी, त्यावर काळा चष्मा आणि गळ्यात निवडणूक आयोगाच्या सेवेत असल्याचं ओळखपत्र. रीना द्विवेदी यांचे या लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ सहाय्यक असलेल्या लखनऊच्या रीना द्विवेदी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता रीना यांनी बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला निमंत्रण मिळाल्यास नक्की बिग बॉसमध्ये सहभागी होईन, असं रीना यांनी म्हटलं. निवडणुकीच्या कामासाठी लखनऊमधल्या नगराम इथल्या मतदान केंद्रावरुन रवाना होत असताना लिंबू कलरची साडी नेसलेल्या रीना यांचे फोटो काढण्यात आले. पाहता पाहता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर लिंबू कलरची साडी नेसलेली ती महिला आहे तरी कोण, याचा नेटकऱ्यांना शोध सुरू केला. यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये रीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. 'माझं कुटुंब कायम माझ्या सोबत आहे. मला एक वेगळी ओळख मिळाल्यानं त्यांना आनंद झाला आहे. संधी मिळाल्यास बिग बॉस माझ्यासाठी सुवर्णसंधी असेल', असं रीना यांनी म्हटलं. रिना यांचा मुलगा अदित नववीत शिकतो. रीना यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अदितनं त्यांना व्हिडीओ कॉल केला. इंटरनेटवर चर्चेत असलेली 'लिंबू कलरच्या साडीतील महिला' आपली आई आहे हे मित्रांना दाखवून देण्यासाठी अदितनं रीना यांना फोन केला होता. मला मेक अप करायला, व्यवस्थित राहायला आवडतं आणि यात मला काहीच चुकीचं वाटत नाही, असं रीना म्हणाल्या.  

टॅग्स :Electionनिवडणूक