शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बारमध्ये मद्यपींमध्ये झाला राडा अन् नंतर जे घडलं ते हादरवणारं ठरलं, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 09:47 IST

मद्यपी व्यक्तींची भीती तेव्हा वाटू लागते जेव्हा ते आपापसांत लढू लागतात. मग त्यांना रोखणं खूप कठीण असतं आणि भांडण कोणत्याही थराला जाऊ शकतं.

मद्यपी व्यक्तींची भीती तेव्हा वाटू लागते जेव्हा ते आपापसांत लढू लागतात. मग त्यांना रोखणं खूप कठीण असतं आणि भांडण कोणत्याही थराला जाऊ शकतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे जिथं मद्यपींना घातलेला राडा पाहून सर्वच हादरले आहेत. मद्यपींचा राडा सुरू असताना तर कुणीही त्यात हस्तक्षेप करण्याची हिंमतही केली नाही. एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये काही मद्यपींमध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि रेस्टॉरंटला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. 

संबंधित घटना भारतातील नसली तरी त्यांचं गांभीर्य लक्ष वेधणारं नक्कीच आहे. मद्यपींच्या राड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून हा व्हिडिओ पोर्तुगालमधील असल्याचं सांगितलं जात आहे. काही मद्यपींनी एका रेस्टॉरंट आणि बारबाहेर तुफान राडा घातल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. मद्यपींनी रेस्टॉरंटच्याच खुर्च्या, टेबल फेकून हॉटेलचं नुकसान केलं. 

राड्याचं कारण काय?मद्यपींच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचं एका ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. बारचा मॅनेजर जेव्हा मद्यपींना समजावायला गेला तेव्हा लोक त्याच्यावर चिडले आणि त्यांनी बार मॅनेजरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खुर्च्या, टेबल फेकून हॉटेलचं नुकसान केलं. याप्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकांना दुखापतही झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल