शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात गाड्या चिखल उडवत असतील तर घाबरु नका, या व्हिडिओत दडलाय उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 18:45 IST

पावसामुळे रस्त्यात चांगलाच चिखल झालेला असतो त्यातून वाट काढत निघणे म्हणजे डोक्याला ताप. अशावेळी बाजूने गाड्या जात असती तर कपड्यांची जी काही हालत होते की विचारू नका. यावर एका तरुणीने अशी शक्कल लढवलीये ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल...

पावसाळ्यात रस्त्यातून चालणे म्हणजे जिकिरीचे काम असते. पावसामुळे रस्त्यात चांगलाच चिखल झालेला असतो त्यातून वाट काढत निघणे म्हणजे डोक्याला ताप. अशावेळी बाजूने गाड्या जात असती तर कपड्यांची जी काही हालत होते की विचारू नका. तुम्ही सर्वजण या त्रासातून गेला असाल. पण यावर तुम्ही उपाय शोधण्याचा विचार केला आहे का? केला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. तुम्हाला लगेच उपाय सापडेल. तुम्हाला उपायही सापडेल आणि तुम्ही पोट धरून हसालही...

पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जाताना बाजूने जाणाऱ्या कारचे पाणी अंगावर उडू नये म्हणून एका तरुणीने चांगलीच शक्कल लढवली. तिने असा काही जुगाड केला की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. इतकच नव्हे तर हा जुगाड तुम्ही तुमच्या आयुष्यातही करू शकता.आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील तरुणी चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जात असते. अचानक तिच्या बाजूने गाडी येते. ती प्रसांगवधान दाखवते आणि चटकन निर्णय घेते. चालता चालता रस्त्यात मिळालेला भला मोठ्ठा धोंडा ती उचलते आणि उभी राहते. गाडीवाला त्या धोंड्याकडे आणि तरुणीकडे बघुन हळूहळू गाडी चालवत जातो. आहे की नाही आयडियाची उत्तम कल्पना?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल