शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Video - स्मार्ट डॉग! ...अचानक आग लागली अन् श्वासाने असा वाचवला कुटुंबीयांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:05 IST

एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबीयांचा जीव वाचवलेला आहे. य़ा घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

श्वानाबद्दलच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील पाळीव श्वानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो आश्चर्यकारक आहे. यामध्ये एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबीयांचा जीव वाचवलेला आहे. य़ा घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यामध्ये घराबाहेर एक श्वान बसलेला दिसत आहे. 

जवळच उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोडलेल्या एक्स्टेंशन बोर्डमध्ये याच दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही आग हळूहळू इलेक्ट्रिक स्कूटर जवळ जाऊ लागते. त्यानंतर श्वान धावत येतो आणि एक्स्टेंशन बोर्ड खेचतो आणि कसा तरी एक्स्टेंशन बोर्ड इलेक्ट्रिक स्कूटरपासून वेगळा करतो. यानंतर तो परत येतो आणि बसतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

श्वानाच्या हुशारीमुळे संपूर्ण आगीपासून वाचतं. व्हिडीओ टाईम स्टॅम्पनुसार, ही घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली आहे आणि त्यानंतर तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला. ट्विटरवर व्हि़डीओ शेअर करताना स्मार्ट डॉग असं कॅप्शन दिलं आहे. या घटनेनंतर सर्वजण श्वानाच्या शौर्याचं आणि बुद्धिमत्तेचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

टॅग्स :dogकुत्राSocial Viralसोशल व्हायरल