शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: डॉगीसमोर डान्स करत होती तरूणी, मग त्याने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:16 IST

Viral Video : तुम्ही बघू शकता की, रेस सिनेमा 'जरा जरा टच मी टच मी टच मी...' गाण्यावर एक तरूणी डान्स करत आहे. पण तेव्हा तिच्यासोबत असं काही घडतं जे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

Dog Attack On Girl Viral Video : शोले सिनेमातील 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना...' हा क्लासिक डायलॉग आजही लोकांच्या मनात आहे. लोक आपल्या दैनंदिन जीवनातही गंमतीसाठी या डायलॉगचा वापर करतात. अशात सोशल मीडिया यूजर्सने 'बसंती' कुत्र्यासमोर डान्स करण्यास रोखण्याची एक मजेदार पद्धत काढली आहे.

सध्या रील्सचा जमाना आहे. तरूणाई रील्स बनवण्यामागे वेडी झाली आहे. प्रसिद्ध गाणी, प्रसिद्ध डायलॉगवर तरूणाई परफॉर्मन्स करतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी एका डॉगीसमोर डान्स करताना दिसत आहे. पण त्यानंतर जे होतं ते लोकांना पोट धरून हसायला लावत आहे.  

तुम्ही बघू शकता की, रेस सिनेमा 'जरा जरा टच मी टच मी टच मी...' गाण्यावर एक तरूणी डान्स करत आहे. पण तेव्हा तिच्यासोबत असं काही घडतं जे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

तरूणी रस्त्यावर डान्स करत आहे. तेव्हाच एक डॉगी तिच्याजवळ येतो आणि तिला चावा घेतो. तरूणी घाबरते आणि पळून जाते. त्यानंतर तरूणीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिने डॉगीने घेतलेल्या चाव्याची जखम दाखवली होती. हा व्हिडीओ तसा जुनाच आहे. पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराणही झाले आणि हसतही आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, "इस बसंती को तो कुत्ते ने काट लिया."

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके