शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आपण यांना ओळखलंत का? हेच ते बागपत चाचा ज्यांनी ८ जणांना बदडून काढले, पाहा यांचा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:56 IST

तुम्हाला बागपत चाचा आठवतात का? उत्तर प्रदेशमधील बागपत गावातील हे चाचा इंटरनेटवर व्हायरल झालेले. एका मारामारीत त्यांनी ८ जणांना एकट्याने चांगलीच अद्दल घडवली होती.

काही व्हायरल व्यक्ती अशा असतात की लोकांच्या आठवणीत घर करून असतात. लोक नंतरही त्यांना लक्षात ठेवातत. अशाच एका व्हायरल झालेल्या व्यक्तीचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे.  तुम्हाला बागपत चाचा आठवतात का? उत्तर प्रदेशमधील बागपत गावातील हे चाचा इंटरनेटवर व्हायरल झालेले. एका मारामारीत त्यांनी ८ जणांना एकट्याने चांगलीच अद्दल घडवली होती. त्यानंतर ते ८ जण जेलमध्येही गेले होते. शेफाली तोमार यांनी ट्वीटरवर त्यांचा पुन्हा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने प्रश्न विचारलाय. तुम्ही यांना ओळखता का? हिंट आहे चाट म्हणजेच भेलपुरी, पाणीपुरी.

तुम्हाला आठवत असेल की उत्तरप्रदेशच्या बागपत मध्ये दोन गटात हाणामारी झाली होती. दोन चाटचे ठेले एकमेकांच्या बाजूबाजूला होते. त्यापैकी एका चाटवाल्या दुकानदाराने बाजूच्या दुकानात गेलेल्या ग्राहकाला आपल्याकडे खेचले. यावरून दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओही व्हायरल झाला. जो तुम्ही खाली पाहु शकता.

या व्हिडोओत प्रत्येकजण एकमेकाला जोरदार मारतोय पण यात सर्वात लक्षात राहतात ते बागपत चाचा. त्यांनी एकट्याने ८ जणांना असा काही धडा शिकवला की नेटीझन्स अवाक् झाले. चाचा जमिनीवर लोळूनलोळून त्यांना बडवत होते. त्यावेळी ट्विटरवर #chacha नावाने हा व्हिडिओ ट्रेण्ड मध्ये होता.अशा या बागपत चाचांचा नवा फोटो व्हायरल झाला आहे. यात मात्र ते थोडे वेगळे दिसत आहेत. त्यावेळी हा व्हिडिओ पाहताना लोक पोट फुटेपर्यंत हसत होते. पाहा बागपत चाचा आता कसे दिसतात. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल