शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 20:31 IST

मोबाईलमध्ये व्यस्त असताना रेल्वे ट्रॅक ओलांडणं किती धोकादायक असू शकतं याचंच उदाहरण एका व्हायरल व्हिडिओमधून समोर आलं आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. मोबाईलमध्ये व्यस्त असताना रेल्वे ट्रॅक ओलांडणं किती धोकादायक असू शकतं याचंच उदाहरण एका व्हायरल व्हिडिओमधून समोर आलं आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मृत्यूपासून थोडक्यात वाचली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथील आहे, जिथे रेल्वे ट्रॅक ओलांडताना एक प्रवासी आपल्या मोबाईलवर व्यस्त होता. ट्रेन येणार आहे हे त्याच्या लक्षातही आलं नाही. थोडीशीही चूक झाली असती तर ट्रेनने त्याला चिरडले असतं.

डेली मेलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पॅसेंजर ट्रॅक वेगळे करणाऱ्या बॅरिकेड्समधून जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पण जात असताना त्याचं संपूर्ण लक्ष फोनमध्येच होतं. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ब्यूनस आयर्समध्ये सकाळी ६.२८ वाजता एक प्रवासी त्याच्या फोनवर व्यस्त होता. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ट्रेनच्या धडकेतून तो थोडक्यात बचावला. ट्रेनने प्रवाशाला धडक दिली, ज्यानंतर शेवटच्या क्षणी मागे येऊन त्यांने स्वतःचा जीव वाचवला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी देवानेच याला वाचवलं, हा चमत्कार आहे. हा व्यक्ती खरोखर खूप भाग्यवान होता असं म्हटलं आहे. तर काही जणांनी चालताना किंवा कोणतंही काम करताना फोन दूर ठेवा असा सल्ला दिला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल