शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाहावं ते नवलच! १५० किलोची बाईक हातांनी न धरता डोक्यावर ठेऊन चढवली गाडीच्या टपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:20 IST

या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. कहर म्हणजे तो ही बाईक फक्त डोक्यावरच बॅलन्स करतोय. म्हणजे हातांनी ती बाईक न पकडता अशीच डोक्यावर ठेऊन तो ती बाईक बसवर चढवतो.

जगात टॅलेंटेड लोकांची कमी नाही. त्यात भारतातील लोक तर काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. हे पाहुन अनेकदा प्रश्न पडतो, आपल्याकडे इतकं टॅलेंट असताना आपण मागे का राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक माणूस चक्क डोक्यावर पल्सर घेऊन बसवर चढताना दिसतो आहे. कहर म्हणजे तो ही बाईक फक्त डोक्यावरच बॅलन्स करतोय. म्हणजे हातांनी ती बाईक न पकडता अशीच डोक्यावर ठेऊन तो ती बाईक बसवर चढवतो. ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. IPS रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लिहलं आहे, वा काय बॅलन्स आहे! 

या व्हिडीओत तुम्ही पाहून शकता, एक बस उभी आहे. बस जवळचं काही लोक पल्सर बाईकला घेऊन उभे आहे. याचवेळी तिथं असलेल्या एक व्यक्ती या बाईकला उचलून आपल्या डोक्यावर ठेवतो. आणि हळू हळू बसची शिडी चढू लागतो. विशेष गोष्ट म्हणजे, शिड्या चढताना बाईकला लावलेले दोन्ही हात हा व्यक्ती सोडून देतो आणि डोक्यावर बॅलन्स करत ही बाईक थेट बसच्या टपावर पोहचवतो.

आता तुम्ही पल्सरचं वजन काढलं तर ते १५० किलोच्या जवळपास आहे. रस्त्यावर चालवतानाही अनेकांना बाईकला बॅलन्स करणं जमत नाही, त्यात हे महोदय थेट डोक्यावर घेऊन ही बाईक बॅलन्स करत आहेत. या महाशयांच्या ताकदीचं आणि बॅलन्सचं लोक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ ट्विट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय, वाह, काय बॅलन्स आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेलाआहे. एका युजने कमेंट केलीय की, आपल्या देशात टॅलेंटची कुठलीही कमी नाही, फक्त त्यांना सन्मानित करणाऱ्यांची कमी आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल