शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी क्षण! IPS वडिलांना मुलीने थेट IPS होऊन केलं सॅल्यूट; बाप-लेकीचा हृदयस्पर्शी Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:49 IST

आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करावं, ओळख मिळवावी असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं.

आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करावं, ओळख मिळवावी असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं असं म्हणतात. जेव्हा मुलगा किंवा मुलगी आत्मनिर्भर होतात तो क्षण हा वडिलांसाठी खूप अभिमानाचा क्षण असतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आयपीएस अधिकारी जीपी सिंह यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला असून सध्या तो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

आयपीएस जीपी सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी ऐश्वर्या सिंहने त्यांना सलाम केलं आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, "आज हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून उत्तीर्ण झाल्याबद्दल माझ्या मुलीने मला  सलाम केला. या क्षणाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."

ट्विटरवर आतापर्यंत दोन लाख 66 हजारांहून अधिक लोकांनी आयपीएस जीपी सिंह यांचा हा व्हिडीओ पाहिला आहे. याच दरम्यान, व्हिडिओला दहा हजारापेक्षा जास्त वेळा लाईक केले गेले आणि 832 वेळा रिट्विट केले गेले. अनेक युजर्सनी वडील-मुलीचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटले आहे.

समीरन मिश्रा यांनी लिहिलं आहे की,  किती सुंदर क्षण! डॉ. जुरी शर्मा बोरदोलोई यांनी लिहिले - पालकांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण! मनन भट्ट यांनी लिहिले - जय हिंद सर, वडिलांसाठी यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण असूच शकत नाही. कमलिका सेनगुप्ता यांनी ग्रेट असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"