शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

घरात शिरली मगर, घरातल्यांचे झाले 'असे' हाल, व्हिडिओ पाहुन अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 13:48 IST

हिंस्त्र मगर तुमच्या घरात शिरली तर? राजस्थामधील सवाई माधोपुर मध्ये एका घरात मगर घुसली अन् मग तिने त्या घरातल्यांचे असे हाल केले की...

मगरीचं नाव जरी काढलं तरी अंगावर भीतीने काटा येतो. तिने तिचा तो भलामोठा जबडा उघडल्यावर भल्यभल्यांची भंबेरी उडते. मगर दिसतेच इतकी खतरनाक की तिला लांबून जरी पाहिले तरी अंगाला घाम फुटतो. समजा ही अशी हिंस्त्र मगर तुमच्या घरात शिरली तर? राजस्थामधील सवाई माधोपुर मध्ये एका घरात मगर घुसली अन् मग तिने त्या घरातल्यांचे असे हाल केले की...

तुम्ही या व्हिडिओत पाहु शकता की मगर या घरात कशी स्वत:चंच घर समजून आरामात फिरतेय. तर ज्यांच्या मालकीचं घर आहे ते बिचारे भीतने छतावरती थरथर कापत आहेत. वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग त्वरित तेथे दाखल झाला. त्या मगरीला पकडताना पाहायला अख्खा मोहल्ला जमला होता. वनविभागाचे कर्मचारी जसे मगरीला पकडतं होते तसे आजबाजूचे लोकं मजेने मगरीला पाहत होते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कशी मगरीला पकडण्यासाठी तिच्यावर रश्श्या टाकल्या जात आहेत. मात्र जसं मगरीने गुटल्या खायला सुरुवात केली तसे सगळेजण दूर पळाले.

वनविभागाचे अधिकारी वेळीच पोहोचले म्हणून मोठा अनर्थ टळला. मगर आणि माणसं दोघेही सुरक्षित राहिले. या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल