शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बापरे! चक्क ATM मधून चोरलं सॅनिटायझर, चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:08 IST

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. विविध ठिकाणी हात धुण्याचे आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे महत्व पटवून दिलं जातं आहे. कारण कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतःची स्वच्छता  महत्वाची आहे.  अशा परिस्थितीत  एकाने चक्क सॅनिटायजरची चोरी केली आहे. 

ही घटना पाकिस्तानातील आहे. सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे लोकांना चक्क चोरी करावी लागत आहे. कोरोनाव्हायरसमुळे, हात सॅनिटायझरचा चांगला खप होतो आहे. मात्र यामुळे सॅनिटायझरची कमतरताही जाणवत आहे. यामुळेच पाकमध्ये एका चोराने चक्क एटीएममध्ये ठेवलेले सॅनिटायझर चोरले. 

हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने ट्विटरवर हा व्हिडिओ  शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती एटीएममधून हँड सॅनिटायझर चोरत आहे.  त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, "जेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीही आपल्याकडे पाहात नाही". पाकमध्ये कोरोनामुळे किती वाईट अवस्था झाली आहे. हे त्याचं उदाहरण आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल