शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी! भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना शांत करण्यासाठी आईने पाण्यात उकळले दगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 17:14 IST

आई आपल्या बाळाला खाऊ घालण्यासाठी काही नाही म्हणून असं काही करत आहे, की ते वाचून तुमचा विश्वास बसणार नाही.

(image credit-writerstake)

आपण आपल्या घरी दोनवेळचं अन्न खाऊन लॉकडाऊनमध्ये सुरक्षित राहत असलो तरी जगभरात असे अनेक लोक आहेत. ज्यांना लॉकडाऊनमध्ये काय तर ऐरवी सुद्धा खायला मिळत नाही. कधी मिळालं अन्न तर पोटाची भूक भागावायची अन्यथा उपाशीच झोपायचं.  अशीच अंगावर काटा आणणारी घटना केनियामध्ये घडली आहे.

जगभरात कोरोनाची महामारी आहे तर केनियामध्ये परिस्थितीपुढे हतबल असलेली  एक आई आपल्या बाळाला खाऊ घालण्यासाठी काही नाही म्हणून असं काही करत आहे, की ते वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. केनियातील एका आईने भूकेने व्याकूळ झालेल्या मुलाला पाहून चुल्हीवर पाण्यात दगड उकळत ठेवले आहेत. कारण बाळाला खायला द्यायला तिच्याकडे काहीही नाही. भूक लागल्यामुळे रडत असलेल्या मुलाला झोपवण्याासाठी  या आईने असं केलं आहे. ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)

केनियातील मोसाम्बा शहरात राहत असलेली पेनीना हिला ८ मुलं आहेत. पेनीना ही निरक्षर असून विधवा आहे. लोकांचे कपडे धुण्याचं काम करून ही महिला आपला उदरनिर्वाह चालवते. पण  कोरोनाच्या महामारीमुळे तिंच संपूर्ण जीवन बदललं आहे. या कोरोनाच्या संकटामुळे या महिलेला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे की, अन्नासाठी रडत असलेल्या आपल्या लहान मुलांना झोपवण्यासाठी चुल्हा पेटवून जेवण बनवण्याचं नाटक करावं लागत आहे.

जेणेकरून  जेवण मिळण्याच्या आशेने वाट पाहून मुलं झोपी जातील.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकांनी हा व्हिडीयो पाहून आईबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. ( हे पण वाचा-याला म्हणतात नशीब; एकाच दिवशी दोन लॉटऱ्या जिंकून झाला 'इतक्या' संपत्तीचा मालक)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल