शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: वाढदिवसाला असं काय झालं; म्हणून चिमुरडीला आलं रडू, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:57 IST

ब्रिटनमधील 8 वर्षांची सोफी खूपच दुखी होती.

सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. अशा परिस्थीतीत जगातल्या अनेक देशात लॉकडाऊन केलं आहे.  भारतात सुद्धा कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा तसंच  लोकांना सुरक्षित राहता यावं यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या  परिस्थीतील  काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अशाच एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या  व्हिडिओत मुलगी घराच्या बाहेर आली आहे. त्याचवेळी आजुबाजुच्या घरांमधून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात होते. एका सुरात शेजारच्या घरातले लोक तिला शुभेच्छा देतात. यावेळी शुभेच्छांमुळे भारावलेली  ही लहान मुलगी रडायला लागते. . हा व्हिडीयो ब्रिटनच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

 

हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यात लिहिलं आहे की, ब्रिटनमध्ये आज 8 वर्षांची सोफी खूपच दुखी होती. कारण कोरोनामुळे तिचा वाढदिवस साजरा करता येणार नव्हता. त्यातच ती घरातून बाहेर पडली तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला एकाच वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भावूक झालेली सोफी रडताना दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल