शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंदा ये जास्तच बिनधास्त आहे! याची उडी पाहुन तुमच्या अंगावर येतील शहारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:18 IST

काही जण इतकी साहसी असतात की साहसासाठी ते आपला जीवही धोक्यात घालतील. अशा साहसवीरांना सलाम करावाच पण त्यांच्यासारखी साहस जरा सांभाळूनच करावी.

खतरों के खिलाडी पाहताना तुमच्या अंगावर जर शहारे येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पाहुच नका. काही जण इतकी साहसी असतात की साहसासाठी ते आपला जीवही धोक्यात घालतील. अशा साहसवीरांना सलाम करावाच पण त्यांच्यासारखी साहस जरा सांभाळूनच करावी.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक साहसी तरुण स्केटबोर्डच्या साहाय्याने इतक्या उंचीवरून उडी मारतो की तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. या व्हिडिओत तो एका जमीनीपासून बऱ्याच उंचीवर असणाऱ्या ब्रीजवर उभा आहे. त्याचा एक पाय स्केटबोर्डवर आहे तर दुसरा पाय हवेत. काही क्षणातच तो खाली उडी मारतो. ते पाहताच तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. हा तरुण वाचणार असा विश्वासच तुम्हाला वाटणार नाही. पण हा तरुण पॅराशुट वेळीच उघडतो आणि पॅराशुटच्या साह्याने हळूहळू जमिनीवर सुखरुप पोहचतो.हा व्हिडिओ अ‍ॅक्वालेडी या युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटलंय अशी कोणती गोष्ट आहे जी अशा प्रकारची मजा करण्यापासून तुम्हाला थांबवतेय? पण या प्रश्नाच्या गोत्यात तुम्ही अजिबात येऊ नका कारण सावध तो सुखी!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल