शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 11:27 IST

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडलेलं एक सात महिन्यांचं बाळ दुसऱ्या मजल्यावर अडकलं. चिमुकल्याला वाचवण्यासाठी कशी धडपड करण्यात आली हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

चेन्नईमधला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडलेलं एक सात महिन्यांचं बाळ दुसऱ्या मजल्यावर अडकलं. चिमुकल्याला वाचवण्यासाठी कशी धडपड करण्यात आली हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा काळजात चर्र करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकला चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यावर दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतील प्लॅस्टिकच्या शीटमध्ये अडकला.

अवघ्या सात महिन्यांचं बाळ पडलेलं पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मुलाला नेमकं कसं वाचवलं हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काही लोक इमारतीखाली बेडशीट घेऊन उभे असतात. तर काही लोकांनी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर चढून, संघर्ष करून चिमुल्याचा जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलगा चौथ्या मजल्यावरून खाली पडला. यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही लोकांनी अपार्टमेंटच्या खाली उभे राहून मुलाला वाचवण्यासाठी बेडशीट धरली, जेणेकरून मुलगा खाली पडल्यास तो बेडशीटवरच पडेल. 

याच दरम्यान, पहिल्या मजल्यावर राहणारे शेजारी खिडकीतून बाहेर आले आणि सुमारे 2 मिनिटांच्या संघर्षानंतर मुलाचा जीव वाचवला. यावेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी ही संपूर्ण घटना आपल्या फोनमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली. सध्या सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल