शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: उंचावरुन धाडकन जमिनीवर कोसळली मनीमाऊ, तरीही खरचटलंही नाही...पाहा काय घडला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 17:00 IST

उंचावरून पडूनही मांजराला काहीच झालं नाही. त्यातही मांजर अशा पद्धतीने पडलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

मांजराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही क्युट, काही फनी असतात. सध्या मांजराचा शॉकिंग व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. उंचावरून पडूनही मांजराला काहीच झालं नाही. त्यातही मांजर अशा पद्धतीने पडलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल (Cat video).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहू शकता एक मांजर एका दुकानावर पत्र्याच्या शेडवर आहे. ती तिथून उतरण्याचा प्रयत्न करत असते. पण शेड जमिनीपासून खूप उंच असते. मांजराला इतक्या उंचावरून खाली उतरण्यासाठी कोणताच आधारही नसतो. त्यामुळे ती पुन्हा शेडवर चढण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हा ती घसरते.

शेडवर मांजर लटकताना दिसतं. शेडवर जाण्यासाठी ती धडपड करत असते. अचानक तिचा बॅलेन्स बिघडतो. ती घसरून थेट जमिनीवर आपटते. आता मांजर असो, दुसरा कोणता प्राणी असो किंवा माणूस इतक्या उंचावरून पडल्यानंतर त्याचं काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे. सरळ तर कुणी पडणारच नाही पण हे मांजर ज्या पद्धतीने पडलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

इतक्या उंचावरून जमिनीवर पडल्यानंतर मांजर आडवं पडणं अपेक्षित होतं. पण हे मांजर आपल्या चारही पायांवरच उभं राहतं. म्हणजे वरून ते कोसळतं ते चार पायांवरच लँड होतं. मांजराला साधं खरचटतही नाही. जमिनीवर येताच ती काहीच झालं नाही अशा तोऱ्यात ऐटीच चालत जातं.

कुणी मांजर स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं, कुणी या मांजराचा खतरनाक कारनामा म्हटलं. तर कुणी या मांजराला दुखापत झाली नाही, याचं समाधान वाटतं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल