शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:12 IST

लोकांना प्रश्न पडला आहे की, या व्हिडिओमध्ये इतकं खास काय आहे की त्याला इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल हे सांगणं कठीण आहे. कधी कधी खूप मेहनत घेऊन बनवलेले व्हिडिओही लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरतात, तर कधी साध्या, छोट्या आणि अर्थहीन गोष्टी रातोरात मोठ्याप्रमाणात व्हायरल होतात. यामागचं रहस्य अजून कोणालाच समजलेलं नाही.

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, तो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की, या व्हिडिओमध्ये इतकं खास काय आहे की त्याला इतके व्ह्यूज मिळाले आहेत. ना डान्स, ना टॅलेंट दाखवलं, तरीही हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे आणि लोक तो पुन्हा पुन्हा बघत आहेत.

@khushivideos1m इन्स्टाग्राम हँडलवर 19 ऑक्टोबर रोजी हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला होता. ३० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक तरुणी दिसत आहे, जी रस्त्यावर कॅमेरा सेट करते. 

कॅमेरा ठेवल्यानंतर ती वळते आणि रस्त्यावर वेगाने पळू लागते. डान्स नाही, अभिनय नाही, काही नाही... ती फक्त धावत राहते. या व्हिडीओला एवढे जास्त व्ह्यूज कसे मिळाले असतील या विचाराने लोकही हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. मी माझ्या समस्यांपासून असाच पळतो असं एकाने म्हटलं आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल