शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नवऱ्याने एंट्री करतचा नवरीला सर्वांसमोर केले किस, बघतच राहिले वऱ्हाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:38 IST

या व्हिडिओत लग्नात एका जोडप्याने नवीनच काहीतरी केलंय. नवऱ्याने नवरीला लग्नाआधीचं केलंय किस. ते पाहुन वऱ्हाड्यांनी तर तोंडात बोटंच घातली. मात्र नेटकरी बोल्ले वाह रे वाह!

लग्नात अनेक परंपरा असतात. अनेक गोष्टी पारंपरारिक पद्धतीने असतात. त्यात चालीरिती आल्याच. पण सध्या एका नवरानवरीचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. या व्हिडिओत लग्नात एका जोडप्याने नवीनच काहीतरी केलंय. ते पाहुन वऱ्हाड्यांनी तर तोंडात बोटंच घातली. मात्र नेटकरी बोल्ले वाह रे वाह!

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. साधारणत: नवरा मुलगा मुलीची स्टेजवर वाट पाहत असतो. पण इथे घडले वेगळेच. नवरीच वरमाला घेऊन दारात उभी होती. लग्न लागल्यानंतर वरमाला घालण्याऐवजी तिने आधीच घातली. खरी गमंत तर पुढेच आहे. वरमाला घातल्यानंतर मुलाने मुलीला सर्वांसमोर किस केले. हे पाहुन सर्व वऱ्हाडी आश्चर्यचकित झाले. मुलाने डोक्यावर किस करताच नवरीही भावूक झाली. या जोडीचा हा व्हिडिओ पाहताच नेटकरीही भावूक झाले. म्हणाले, जोडी असावी तर अशी.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल