शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

महिलेने कुत्र्यासोबत काढले लग्नाचे फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 14:33 IST

Wedding Photos with Her Dog : हाना किमने अलीकडेच आपल्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड जाराड ब्रिकमॅनसोबत कॅम्प कोल्टन, ओरेगॉनच्या जंगलात लग्नगाठ बांधली.

लग्नाच्या दिवशी 'फर्स्ट लूक'चे फोटो नेहमीच खास असतात. सहसा, पती आणि पत्नी हातात-हात घेऊन फोटो काढतात, परंतु एका अमेरिकन वधूने तिच्या पतीऐवजी आपल्या कुत्र्याबरोबर लग्नाचे शूट केले आहेत. दरम्यान, या वधूच्या लग्नाचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Bride creates first-look wedding photos with her dog, images go viral)

हाना किमने अलीकडेच आपल्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड जाराड ब्रिकमॅनसोबत कॅम्प कोल्टन, ओरेगॉनच्या जंगलात लग्नगाठ बांधली. यावेळी पांढरा गाऊन घातलेली हाना किम आपल्या कुत्र्यासोबत पुष्पगुच्छ घेऊन आली. सुशोभित गोल्डन रिट्रीवर (कुत्रा) वधूची एक झलक पाहून आनंदी दिसत होता.

फोटो शेअर करताना हाना किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पाळीव प्राण्यासाठी लिहिले, 'मला माझ्या कुत्र्याबरोबर पहिल्यांदा फोटो काढायचे होते, दिवसभरात ही माझी एकच इच्छा होती. दरम्यान, वधू हाना किम हिचे कुत्रा गम्बोसोबत केलेले लग्नाचे शूट सध्या व्हायरल होत आहे.

लग्नाच्या शूटदरम्यान फोटोग्राफर स्टेफनी नचत्रब यांनी आपल्या कॅमेऱ्यात हिना किम आणि गम्बोचा एक क्षण टिपला आहे. त्या फोटोला 'आतापर्यंतची सर्वात सुंदर गोष्ट' असे म्हटले जात आहे. याबाबत फोटोग्राफर स्टेफनी नचत्रब म्हणाले की, मला खूप सन्मान वाटत आहे की मला हिना किम आणि गम्बोची एक झलक टिपण्याची संधी मिळाली. हे फोटो पाहून नक्कीच गम्बो म्हणेल की 'मला आज माझ्या आईशी लग्न केल्याचा खूप आनंद झाला आहे!'

दरम्यान, 2014 मध्ये गम्बो कुत्र्यांमुळे हिना किम आणि जाराड ब्रिकमॅन एकत्र आले होते. त्यामुळे या जोडप्याने हे ठरविले होते की, हा गम्बो कुत्रा त्यांच्या लग्नाचा एक अविभाज्य घटक राहील. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका