शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video : लॉकडाऊनमध्ये चपाती बनवताना झाली अशी काही दशा; सोशल मीडियावर चांगलाच पिकलाय हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:55 IST

जेवण बनवत असताना झालेली गडबड कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर वेगवेगळे पदार्थ दाखवायला सुरुवात केली आहे.  युजर्सचा या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला चपाती कशी तयार करायची याबाबत शिकवताना दिसून येत आहे. पण हा व्हिडीओ सुरू असतानाच या महिलेच्या अंगावर सगळं पीठ उडालं. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. 

चीलीमधील सँटियागोच्या एंड्रेस पेर्कु एलेग्रियामध्ये एक महिला जेवण तयार तयार करत असताना व्हिडीओ काढत होती. पण हा जेवण बनवत असताना झालेली गडबड कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीयोला ९ मिलियनेपेक्षा जास्त व्हिव्हज् मिळाले आहेत. ही महिला स्पॅनिश भाषेत बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.(VIDEO: बाप रे बाप! एटीएममध्ये घुसला साप; ग्राहकांच्या डोक्याला नाहक ताप)

सुरुवातीला ही महिला चपातीचा गोळा घेऊन लाटायला सुरुवात करते. त्यानंतर लाटणं उचलल्यानंतर सगळं पीठ या महिलेच्या अंगावर उडतं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की  चपाती बनवायची नवीन पद्धत. या महिलेच्या अंगावर पीठ पडल्यानंतर ही महिला घाबरून व्हिडीओ बंद करायला सांगते. हा व्हिडीओ पाहून लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला  आहे.(लॉकडाऊनमध्ये आपल्या नजरेला ताण देऊन बघा; दिसतेय का जंगलात लपलेली मनीमाऊ?)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल